अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार - चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

Chandrakant Patil: अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाजासाठी चे कार्य उत्तम प्रकारे सुरु असून संघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. समाज संघटित करत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा संकल्प मोलाचा असल्याचे ही चंद्रकांत म्हणाले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कॅलेंडर प्रकाशनाच्या अनौपचारिक कार्यक्रम प्रसंगी त्यांनी महासंघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ते व महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, महासंघाचे युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, सरचिटणीस गणेश मापारी , युवक सरचिटणीस सचिन वडघुले, अनिकेत भगत, उपाध्यक्ष सुधा पाटील, सरचिटणीस भाग्यश्री बोरकर, कसबा अध्यक्ष वैशाली सोनवणे, पर्वती उपाध्यक्ष शुक्रा दुर्गे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोतच पण त्याच बरोबर रोजगार मेळावा, महिलांसाठी विविध स्पर्धा, उद्योजक मेळावा, व्यवसाय मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवत असल्याचे सौ. भाग्यश्री बोरकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत

Previous Post
धक्कादायक : मॉर्निंग वॉकला निघालेल्या मिठाई व्यावसायिकाला गोळ्या झाडून संपवलं

धक्कादायक : मॉर्निंग वॉकला निघालेल्या मिठाई व्यावसायिकाला गोळ्या झाडून संपवलं

Next Post
पुण्यातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रासाठी असे होते वर्ष २०२३, २०१९च्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहारात तब्बल ९०% इतकी वाढ

पुण्यातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रासाठी असे होते वर्ष २०२३, २०१९च्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहारात तब्बल ९०% इतकी वाढ

Related Posts
धक्कादायक! बंगळुरूत भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला मारहाण, पत्नीसोबतही गैरवर्तन

धक्कादायक! बंगळुरूत भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला मारहाण, पत्नीसोबतही गैरवर्तन

Bangalore News | देशातील आयटी सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरूमधून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे भारतीय…
Read More

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक…
Read More

महाराष्ट्राच्या बदनामीचा ठाकरे कुटुंबाचा कट उद्योगविश्वाने उधळला – प्रवीण दरेकर 

मुंबई – उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस (Davos) येथील जागतिक…
Read More