Sunil Tatkare | जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत धर्मनिरपेक्ष विचार कायम राहील; गाव बैठकीत सुनिल तटकरेंचा शब्द

रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी गावभेटींचा धडाका लावला आहे. दरम्यान मी धर्मनिरपेक्ष विचाराचा असून जोपर्यंत सुनिल तटकरे जिवंत आहे तोपर्यंत धर्मनिरपेक्ष विचार कायम राहील असा शब्द सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी साई या गावात झालेल्या ‘गाव बैठक’ येथे दिला. माणगाव तालुक्यातील साई या गावात सुनिल तटकरे यांनी गाव बैठक घेत जनतेला आवाहन केले.

तुमच्यावर कधीही कसलाही प्रसंग आला हा माणूस तुमच्या मागे आहे असे सांगतानाच दिनांक ७ मे रोजी घड्याळाच्या चिन्हावर बटण दाबून गेली ४० वर्ष अविरत सेवा केली त्या सेवेला ताकद आणि शक्ती द्या आणि मला १८ व्या लोकसभेत पाठवा असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय