भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष आहे – Chandrakant patil

भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष आहे - Chandrakant patil

Inauguration of BJP Kothrud Mandal Office : भारतीय जनता पक्षाच्या कोथरुड मंडल कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज झाले. मंडल कार्यालय हे संघटन वाढीसह लोकसेवेचं केंद्र बनावे, अशी अपेक्षा  चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी, दीपक पोटे यांच्या सह सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे प्रत्येक कार्यालय हे जनसेवेचे केंद्र आहे. कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय हे जनसेवेचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि रिपाइंचे ॲड. मंदार जोशी यांच्या सह अनेक दिग्गज मान्यवरांनीही यावेळी कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा

Previous Post

लग्नाआधी होणाऱ्या पतीशी बोलताना या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर नातं सुरू होण्यापूर्वीच संपेल

Next Post
चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?

चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?

Related Posts
तिरुपती मंदिरात 4 तास चालला शुद्धीकरण विधी, मंत्रोच्चारात भगवान व्यंकटेश्वर स्वामींची माफी मागितली | Tirupati Temple

तिरुपती मंदिरात 4 तास चालला शुद्धीकरण विधी, मंत्रोच्चारात भगवान व्यंकटेश्वर स्वामींची माफी मागितली | Tirupati Temple

तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याबद्दल देशभरातील भाविक आणि संत समुदाय संताप व्यक्त करत आहेत. देशातील…
Read More
शरद पवारांनी सख्या थोरल्या भावाच्या पराभवासाठी अपार कष्ट घेतले आणि त्यांचा पराभवही केला होता

शरद पवारांनी सख्या थोरल्या भावाच्या पराभवासाठी अपार कष्ट घेतले आणि त्यांचा पराभवही केला होता

 सुकृत करंदीकर : पवार घराण्यातले बंड – सीझन टू :  मुंबईतल्या राजभवनावर अजित पवार आणि ‘राष्ट्रवादी’च्या अन्य ज्येष्ठ…
Read More
Ajit Pawar

मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी फिल्डवर उतरून पाहणी करा; अजितदादांचा टोला 

वर्धा – आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला. पण आता…
Read More