पारनेरच्या ओबीसी वर्गाच्या सदैव पाठीशी – Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal:  राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी समाजासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र शिक्षण आणि नोकरी मध्ये 10% आरक्षण देनारे विधेयक 20 फेब्रुवारीला विधी मंडळच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करन्यात आले , ओबीसी समाजाच्या आरक्षणला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले. सरकारच्या या निर्णयमुळे ओबीसी समाजाच्या शैक्षणिक , राजकिय आरक्षणला कुठेहि धक्का लागला नाही. त्या बद्दल सकल ओबीसी भटके विमुक्त समाज पारनेरच्या वतीने ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली तसेच त्यांचे अभिनंदन करन्यात आले आणि आभार व्यक्त करन्यात आले.

मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या भेटीमध्ये पारनेर मधिल ओबीसी भटके विमुक्त आणि दलित समाजाच्या विविध प्रश्नबाबत माहीती जानुन घेतली. तसेच सामाजिक, राजकिय प्रतिनिधित्व आणि परिस्थीती विषयी महिती घेतली. पारनेर तालुक्यातील ओबीसी बहुजन समाजाच्या पाठीशी खंबीर उभे राहनार असल्याची ग्वाही दिली. पुढील काळमध्येही हक्क आणि अधिकारासाठी असेच ओबीसी बहुजन समाजाणे जागृत राहण्याचे अवाहन मंत्री भुजबळ यांनी केले. लवकरच पारनेर आणि नगरच्या दौरावर येनार असल्याची महितीही यावेळी दिली. यावेळी जेष्ट ओबीसी नेते खंडूजी भुकन , किसन रासकर, राजेंद्र शिंदे ,प्रसाद खामकर , सुवर्णा धाडगे ,नाथा रासकर ,  दत्तात्रय नगरे ,संदिप शिंदे , बाळासाहेब नवले ,मच्छिंद्र नगरे , अशोक खोडे उपस्थीत होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?