Nashik News | छगन भुजबळ यांची माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील ओबीसी नेते उपेंद्रसिंह कुशवाह यांनी घेतली भेट

Nashik News | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री उपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक (Nashik News) येथे भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ व माजी केंद्रीय मंत्री उपेंद्रसिंह कुशवाह यांच्यात बिहार मधील राजकारणावर सखोल चर्चा झाली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी