नुकताच लग्नबंधनात अडकलेल्या रणदीप हुड्डाची पत्नी आहे गरोदर? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

Randeep Hooda Wife Pregnant?: ‘हायवे’ फेम अभिनेता रणदीप हुड्डा याने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण लिन लैश्रामसोबत (Randeep Hooda Wife Lin Laishram) लग्न केले आहे. दोन दिवसांपूर्वी दोघांनी मणिपुरी पद्धतीने लग्न केले. रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री लिन लैश्राम यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. एका खाजगी समारंभात पार पडलेल्या रणदीपच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे दोघेही काल संध्याकाळीच मणिपूरहून मुंबईत आले होते आणि विमानतळावर स्पॉट झाले होते. एकीकडे रणदीप हुड्डाच्या मेईती पारंपारिक लग्नाची चर्चा आहे, ती बॉलिवूडपेक्षा वेगळी आहे, तर दुसरीकडे या जोडप्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना वेगळाच संशय यायला लागला आहे. आता ही शंका का येत आहे ते पाहूया?

रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचे लग्नानंतरचे फोटो समोर आले आहे. या फोटोत दोघेही विवाहित जोडप्याच्या रुपात खूपच क्यूट दिसत आहेत. जिथे रणदीप हुड्डा नेहमीप्रमाणे सेमी कॅज्युअल पोशाखात दिसत आहे. तर लिन लैश्रामने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा हेवी सूट कॅरी केला आहे. समोर आलेल्या या फोटोत लिन लैश्रामने तिच्या पोटावर हात ठेवला आहे आणि ती थोडी लठ्ठ दिसत आहे. त्यामुळे रणदीपची पत्नी ही लग्नाआधीच गरोदर राहिली आहे का, अशी शंका चाहत्यांना येत आहे. सोशल मीडियावर अशा कमेंट्स येत आहेत आणि हे फोटो पाहून लोक गर्भधारणेशी संबंधित प्रश्न विचारत आहेत.

अशा कमेंट लोकांनी केल्या
हे फोटो पाहिल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले, ‘ती प्रेग्नंट आहे का?’ दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, ‘अरे देवा, ती प्रेग्नंट आहे. त्यामुळे पोट लपवता यावे म्हणून तिने मणिपुरी ड्रेस घालून लग्न केले.’ दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, ‘ती प्रेग्नंट दिसत आहे.’ एकाने गंमतीत लिहिले, ‘ही नवीन फॅशन… गरोदर राहिल्यानंतर लग्न करणं… हा नवीन ट्रेंड झाला आहे.’ एका व्यक्तीने तर मर्यादा ओलांडत या जोडप्याचे अभिनंदन केले आणि लिहिले की, ‘ती प्रेग्नंट आहे, मिस्टर आणि मिसेस हुड्डा यांचे अभिनंदन.’

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी