Sunetra Pawar | मुळशी तालुक्यात सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत..! प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज मुळशी तालुका दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील खारावडे गवतील नागरिकांनी श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात प्रचारसभेचे आयोजन केले होते. मोठ्या प्रमाणात परिसरातील गावच्या सरपंच यांनी सुनेत्रा पवार यांचा सत्कार करत आम्ही सर्व महायुतीच्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सर्व नागरिकांशी संवाद साधला व खारावडे परिसरातील नागरिकांना मी एकच सांगू इच्छिते की आपल्याला माहीत आहे अजित पवार आपल्या प्रत्येक अडचणीत आपल्या सोबत खंबीरपणे उभे असतात. त्याच प्रमाणे मी सुध्दा केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपली विकास कामे करण्याचा विश्वास ग्रामस्थांना सुनेत्रा पवार यांनी दिला. व महायुतीच्या उमेदवार म्हणजे मला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय