Breaking : शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी नाहीच

bombay high court

मुंबई : संपूर्ण राज्याला हादरून टाकणाऱ्या शक्ती मिल (Shakti mill) सामुहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टने (Mumbai High Court) रद्द केली असून विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी या नराधमांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

२०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं कोर्टाने यावेळी नमूद केलं.

आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. दरम्यान आज निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=VVnoT-1TjY8

Previous Post

हरभरा, ज्वारी, मकासह गहू बियाण्याचे अनुदानावर वितरण

Next Post

रस्ते विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – एकनाथ शिंदे

Related Posts
Rajya Sabha Elections | एकनाथ शिंदेंकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी

Rajya Sabha Elections | एकनाथ शिंदेंकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी

BJP Candidates For Rajya Sabha Biennial elections : महाराष्ट्रात आगामी राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज…
Read More
SA VS WI | रोमहर्षक सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत मारली धडक, वेस्ट इंडिजचे स्वप्न भंगले

SA VS WI | रोमहर्षक सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत मारली धडक, वेस्ट इंडिजचे स्वप्न भंगले

आयसीसी टी20 विश्वचषक 2024 चा 50 वा सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका (SA VS WI) यांच्यात खेळला…
Read More
सलमान खान

सलमान खानने दिल्या ‘दगडी चाळ २’ला शुभेच्छा

‘Mumbai – मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ ची सध्या जोरदार चर्चा…
Read More