जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय, तर जम्मू-काश्मीर आणि अयोध्येत उभारण्यात येणार महाराष्ट्र भवन- Ajit Pawar

Interim Budget, Ajit Pawar: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणाही केल्या आहेत. यावेळी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिवसंग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यातील मौजे वडज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय स्थापन करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

तसेच श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल. यासाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही