Shivajirao Adhalarao Patil | “भरघोष मताधिक्य देवून विजयी करु”, पाबळकरांनी शिवाजीदादांना दिली विजयाची हमी

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी शिरुर दौऱ्यादरम्यान पाबळ येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला आणि 1500 मताचे भरघोष मताधिक्य देवून तुम्हाला विजयी करु, असा पाबळकरांनी विश्वास दाखवला. नागरिकांचा हा प्रतिसाद आढळरावांना विजयाची हमी देणारा ठरत आहे.

लोकांच्या गाठीभेटी घेऊन आणि समस्या जाणून आज दोरा यशस्वी झाल्याची समाधान वाटत आहे. बारा दिवसानंतर आपले प्रश्न कोण सोडवणार यासाठी आपण मतदान करणार आहोत. तत्पूर्वी आपण ज्याला निवडून दिले, त्यांनी आपल्या किती अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, तपासणी तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्ही निवडून गेले. ज्या मुद्द्यावर एक शब्द बोलत नाही. ही सरळ सरळ फसवणूक आहे. आता नवीन मुद्दे काढले जातात, प्रश्न निर्माण केला जातो महागाई अमुक तमुक प्रश्न काढून रडायचं होतं तर मग तुम्हाला निवडून का दिले? तर उत्तर येते संसद गाजवली भाषणा केली. त्याने प्रश्न सुटतो का दुसऱ्या बाजूला मी आहे माझे काम आहे तुम्ही पुर्वी पाहिला आहे. पदावर नसतानाही भरपूर निधी आणला. अनेक प्रकल्प योजना मला अमलात आणायचे आहेत. त्यासाठी मी केंद्रातून निधी आणण्यासाठी सक्षम आहे. तुमचे प्रश्न तुमच्या समस्या तुमच्या अडचणी ही माझी जबाबदारी असेल, असा ठाम विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी उपस्थितांना दिला.

मागिल पाच वर्षाचा बँक लाँग भरुन काढायचा असेल तर शिवाजी दादा आढळराव पाटील शिलेदाराच्या भुमिकेत आपल्या समोर उभे आहेत. असे प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?