Solapur LokSabha | सोलापुरात आतिश बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

Solapur LokSabha | भाजपने घडवून आणलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आतिश मोहन बनसोडे यांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

सोलापुरातील (Solapur LokSabha) प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आतिश मोहन बनसोडे यांना मतदान करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अचानकपणे त्यांनी पक्षाला माहिती न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वंचित बहुजन आघाडीने मोहन बनसोडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ