Urfi Javed: “मला लग्नाआधी प्रेग्नेंट व्हायचंय आणि मग…” उर्फी जावेद मुंडावळ्या बांधण्यासाठी सज्ज

Urfi Javed On Wedding: उर्फी जावेद (Uorfi Javed) हे कायमच चर्चत राहणारे नाव आहे. उर्फी जावेदला तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. ती नेहमीच वेगवेगळ्या कल्पना वापरुन ड्रेस (Uorfi Javed Dress) बनवते, जे पाहून चाहते हैराण होतात. बऱ्याचदा तिच्या अतरंगी कपड्यांमुळे ती ट्रोलही झाली आहे. तिच्या फॅशन सेन्सव्यतिरिक्त उर्फी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकत्याच एका मुलाखतीत उर्फीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र तिने लग्नासाठी मोठी (Urfi Javed Talked About marriage) अटही ठेवली आहे.

उर्फी जावेद तिच्या लग्नाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसली. उर्फी जावेद म्हणाली की, मला असा कोणीतरी पाहिजे जो तूफानी काम करणारा असावा. मला अगोदर प्रेग्नेंट व्हायचे आहे आणि मग बेबी बंप घेऊन लग्न करायचे आहे. मात्र, मला माझ्या आयुष्यामध्ये असा कोणी मिळाला नाहीये. इतरांपेक्षा वेगळा मला हवा आहे.

उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिच्या विधानाची आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. म्हणजेच काय तर उर्फी जावेद लग्न करण्यास तयार आहे फक्त लग्नासाठी तिच्या काही नियम आणि अटी आहेत.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती