फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेणाऱ्या 48 बनावट कंपन्यांचा भांडाफोड

Bogus Companies: केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या दिल्ली पूर्व आयुक्तालयानं 199 कोटी रुपयांहून अधिक; फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेणाऱ्या 48 बनावट कंपन्या उघडकीस आणल्या असून तीन जणांना अटक केली आहे. अस्तित्वात नसलेल्या किंवा केवळ कागदोपत्री असलेल्या अशा या बनावट कंपन्या असून त्या बनावट इनव्हॉईस तयार करत होत्या.

यात बनावट बिले तयार करणाऱ्यांविरुद्ध ‘ऑपरेशन क्लीन स्वीप’ ही एक समन्वित मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही स्वच्छता मोहीम मानवी बुद्धिमत्तेवर आधारित असून डाटा मायनिंग आणि प्रत्यक्ष बुद्धिमत्तेच्या मदतीने मिळालेल्या माहिती विश्लेषणाद्वारे; विकसित करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा