Maval Assembly | मावळ मतदारसंघात बोर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई

पुणे | मावळ विधानसभा (Maval Assembly) मतदारसंघात मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत बोर (ता.मावळ) येथील अनधिकृत जाहिरात फलकावर भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून विद्रुपीकरण विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी जागेत राजकीय मजकूर असलेला विनापरवाना १२० बाय ६० आकाराचा जाहिरात फलक (Maval Assembly) आढळून आला आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या व जमीन मालकाविरोधात विद्रुपीकरण विरोधी कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरारी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश जगताप, किशोर शेवंती, सुनील शिंदे यांच्यासह गणेश गावडे, प्रमोद काळे यांनी ही कारवाई केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला