दैनिक राशी भविष्य

मेष:- आज काही समश्यांचा सामना करावा लागेल,मन अस्वस्थ राहील,कामावर लक्ष केंद्रित करा

वृषभ:- जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल, व्यवसाय वृध्धी च्या दृष्टीने नवीन कल्पनांचा आवलंब कराल

मिथुन:- मानसिक थकवा जाणवेल,हितशत्रू कडून त्रास संभवतो,कोणावर विश्वस ठेऊ नका

कर्क:- दिवड उत्साह वर्धक ,कला,छंद जोपासाल ,मुलांना वेळ द्याल

सिह:- आज घरात रमाल,घरातील कामे पूर्ण कराल,जेष्ठांची सेवा कराल

कन्या:- भाग्याची साथ लाभेल,आरोग्याची काळजी घ्या,काही धाडसी निर्णय घ्याल

तुला:-आर्थिक व्यवहार पूर्ण कराल,कुटुंबाचे मत पण विचारात घ्या

वृश्चिक:- आनंदाचा दिवस आहें मनातील इच्छा पूर्ण होतील,स्वतः साठी वेळ काढाल

धनु:– आजचा दिवस तणाव व चिंतेचा असेल,अविचाराने कोणतेही निर्णय घेउ नाका

मकर:- प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल,आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल

कुंभ:- काही महत्वाची कामे मार्गी लावाल, वरीष्ठाची मर्जी संपादन कराल

मिन:- जेष्ठ व्यक्तीचे सहकार्य लाभेल,आज,इतक्या दिवसांनी भाग्याची साथ मिळेल.

ज्योतिषगुरु – डॉ. राजेंद्र धर्माधिकारी , अहमदनगर