Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Narayan Rane | पुण्याला कै. केशवराव जेधे, कै. विठ्ठलराव गाडगीळ, कै. आण्णा जोशी अशी लोकसभेत खासदारांची विशेष परंपरा आहे. हीच परंपरा मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) दिल्लीत येऊन नक्की जोपासतील, वाढवतील, असा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केला.

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राणे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शुभेच्छा देताना राणे बोलत होते.

या औपचारिक भेटीच्या वेळी बोलण्याची सुरूवातच राणे यांनी मोहोळ हे निवडून येणार आहेतच, अशी केली. ते म्हणाले, ‘मोहोळ हे १०० टक्के विजयी होणार आहेत. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यापर्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. विजयानंतर ते दिल्लीला आमच्या सोबतच असतील’. यावेळी मोहोळ यांनी आतापर्यंत आपण मतदारांपर्यंत पोचण्यासाठी काय केले याची महिती दिली. त्यानंतर राणे यांनीही काही मौलिक सूचना यावेळी केल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती