Omraje Nimbalkar vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Omraje Nimbalkar vs Archana Patil: लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) धाराशिव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) व महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले असून त्यासोबत आपल्या संपत्तीचे विवरण देखील निवडणूक आयोगाला सादर केले आहे. यामध्ये वार्षिक उत्पन्न, कुटुंबियातील सदस्यांची संपत्ती, रोख रक्कम, सोने, गाड्या याबाबत माहिती दिली आहे.

ओमराजे निंबाळकर (शिवसेना)

वार्षिक उत्पन्न
ओमराजे निंबाळकर – 19 लाख 84 हजार
पत्नी संयोजनी निंबाळकर – 7 लाख 83 हजार

रोख रक्कम
ओमराजे निंबाळकर – 8 लाख 57 हजार
संयोजनी निंबाळकर – 5 लाख 12 हजार

गुंतवणूक
ओमराजे निंबाळकर -बँक आणि इतर अशी 1 कोटी 70 लाख
संयोजनी निंबाळकर – 50 लाख रुपये

गाड्या
ओमराजे निंबाळकर – एक दुचाकी तर 2 चारचाकी गाडी ( एक इनोव्हा आणि एक एस क्रॉस गाडी)
पत्नी संयोजनी निंबाळकर – वाहन नाही

दागिने
ओमराजे निंबाळकर – 11 तोळे
संयोजनी निंबाळकर -30 तोळे

जमीन
ओमराजे निंबाळकर – 3 कोटी 88 लाख रुपयांची जमीन
संयोजनी निंबाळकर – 1 कोटी 41 लाखांची जमीन

कर्ज
22 लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज, तर 2 लाख 50 हजार बँकेचं कर्ज

अर्चना पाटील (राष्ट्रवादी) 

वार्षिक उत्पन्न
अर्चना पाटील – 7 लाख 73 हजार
पती राणाजगजीत पाटील – 65 लाख 47 हजार

रोख रक्कम
अर्चना पाटील – 5 लाख 35 हजार रोख आणि  बँकेत – 8 लाख 77 हजार रुपये
पती राणाजगजीत पाटील – 7 लाख 56 हजार रक्कम आणि बँकेत 22 लाख 97 हजार रुपये

गुंतवणूक
अर्चना पाटील – बॉण्ड आणि इतर मध्ये 22 लाखांची गुंतवणूक
पती राणाजगजीत पाटील – 2 कोटी 6 लाख

कर्ज
अर्चना पाटील – 8 लाख 91 हजार कर्ज
पती राणाजगजीत पाटील – 5 कोटी 87 लाख कर्ज

शासकीय देणी
अर्चना पाटील – 1 लाख 41 हजार
पती राणाजगजीत पाटील -48 लाख 45 हजार

गाड्या
अर्चना पाटील – एकही नाही
पती राणाजगजीत पाटील – एक दुचाकी, दोन चारचाकी गाडी

दागिने
अर्चना पाटील – 3 कोटी 54 लाखांचे सोने दागिने
पती राणाजगजीत पाटील – 8 लाख 94 हजार

जमीन
अर्चना पाटील – 1 कोटी 47 लाखांची जमीन
पती राणाजगजीत पाटील – 3 कोटी 86 लाखांची जमीन आणि 15 कोटींची नॉन ऍग्री / बिल्डिंग

देणी
अर्चना पाटील -66 लाख 95 हजार रुपये
पती राणाजगजीत पाटील – 5 कोटी 78 लाख

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला