करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर नादालाही लागायचं नाही, Ajit Pawar यांचे लक्षवेधी विधान

Baramati Rojgar Melava: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याच्या (Namo Maharojgar Melava) निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकत्र आले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही. राज्यातील विकासकामे करताना मी मनापासून ती कामे करतो. बारामतीला राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा आहे. त्यासाठी राज्यातील नेते साथ देतील, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’