‘जर्सीवर 4 आणि 5, पण माझा आवडता क्रमांक 6 आहे’, रोहित शर्माचे ख्रिस गेलला अनोखे प्रत्युत्तर

Rohit Sharma And Chris Gayle: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बुधवारी विश्वचषक 2023च्या (World Cup 2023) 9व्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) इतिहास रचला. रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (Most International Sixes) ठोकण्याचा विश्वविक्रम केला.

रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलचा (Chris Gayle) विक्रम मोडीत काढत ही कामगिरी केली. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 551 डावांमध्ये 553 षटकार ठोकले होते. भारतीय कर्णधाराने 473 डावात 556 षटकार मारले आहेत.

युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने रोहित शर्माचा विक्रम मोडल्याबद्दल अभिनंदन केले, ज्यावर भारतीय कर्णधाराने शानदार पलटवार केला. रोहित शर्माचे उत्तर चाहत्यांना खूप आवडले आहे.

ख्रिस गेलने इंस्टाग्रामवर पोस्ट केले, “अभिनंदन रोहित शर्मा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले. 4-5 क्रमांक खास आहे.” या पोस्टवर रोहित शर्माने उत्तर दिले, ”धन्यवाद ख्रिस गेल. आपल्या पाठीवर 4 आणि 5 आहे, पण माझा आवडता क्रमांक 6 आहे.”

https://youtube.com/shorts/PzIE4PlotUk?si=mhzYXgt6Ww9Uk9VT

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन

Previous Post

डाळ आणि भाज्यांमध्ये जिऱ्याची फोडणी का मारली जाते? त्याचे फायदेही जाणून घेतले पाहिजेत

Next Post
तेलंगणात कॉंग्रेसच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; वायएस शर्मिला यांनी घेतला टोकाचा निर्णय

तेलंगणात कॉंग्रेसच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; वायएस शर्मिला यांनी घेतला टोकाचा निर्णय

Related Posts
Business Idea: प्लॅस्टिक बंदीमुळे या वस्तूला बाजारात आहे प्रचंड मागणी, दरमहा लाखोंची कमाईही होईल

Business Idea: प्लॅस्टिक बंदीमुळे या वस्तूला बाजारात आहे प्रचंड मागणी, दरमहा लाखोंची कमाईही होईल

Business Idea: आजकाल शहरांपासून खेड्यांपर्यंत लोक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शॉपिंग करत आहेत. उत्पादनांच्या वितरणासाठी देशात पुठ्ठ्याचे खोके (कार्टन्स)…
Read More
धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रयत्नातून 11 कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रयत्नातून 11 कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

Bageshwar Baba | छत्तीसगडमधील कांकेर येथील बागेश्वर धाम सरकारचे बाबा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासमोर 11 कुटुंबे हिंदू…
Read More
ITR

ITR नसला तरीही बँकेकडून कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही, जाणून घ्या कोणता आहे सोपा मार्ग

Pune – सहसा , कर्ज देण्यापूर्वी, बँका कर्जदाराचा 3 वर्षांचा आयकर रिटर्न (ITR) मागतात. बँका पगारदारांना पगाराच्या स्लिप…
Read More