पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याने ‘या’ हॉट अभिनेत्रीला पडले महागात; टीव्ही मालिकेतून हाकलले 

Melissa Barrera Scream VII – मेक्सिकन अभिनेत्री मेलिसा बॅरेराला पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पोस्टसाठी टीव्ही मालिका Scream 7 च्या सिक्वेल प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले आहे. यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

इस्त्रायली सैन्य गाझामध्ये नरसंहार करत असल्याचा दावा त्यांनी पोस्टमध्ये केला होता. अमेरिकन कंपनी स्पायग्लासने त्यांचे विधान सेमिटिक विरोधी म्हटले आणि त्यांना मालिकेतून वगळले. सध्या गाझाला कंसन्ट्रेशन कैंप प्रमाणे वागवले जात आहे. तेथे पाणी किंवा विजेची सुविधा नाही. लोकांनी भूतकाळापासून आतापर्यंत काहीही शिकलेले नाही. संपूर्ण जग हे शांतपणे पाहत आहे. अशी पोस्ट तिने केली होती.

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे