रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ सिनेमाचं केलं अक्षय कुमारने कौतुक, म्हणाले, माझा भाऊ आता…

मुंबई – अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी आपले मित्र अक्षय कुमार (Akshay Kumar) यांना वेड चा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि तो त्यांना इतका आवडला कि त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून लगेचच शेअर केला.आज या चित्रपटाचा टिझर  मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता या टिझर द्वारे निर्माण झाली आहे .