Babil Khan | हार मानून बाबांकडे निघून जावंसं..; इरफान खानच्या मुलाच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चिंता

दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irfan Khan) मुलगा बाबिल खानही (Babil Khan) वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. तो इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा पराक्रम दाखवत आहे. पाय रोवण्याची धडपड करत असताना तो अनेकदा त्याच्या वडिलांच्या जुन्या आठवणी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करतो, पण अलीकडे त्याने एक गूढ पोस्ट शेअर केल्यावर सर्वांनाच काळजी वाटू लागली. या पोस्टमध्ये त्यांने पराभव स्वीकारून बाबांकडे जाण्याचा उल्लेख केला आहे. मात्र, ही पोस्ट व्हायरल होताच त्यांनी ती डिलीटही केली.

इरफान खानचा (Irfan Khan) मुलगा बाबिल खानने (Babil Khan) इंस्टाग्रामवर लिहिले, ‘कधीकधी मला हार मानून बाबांकडे जावेसे वाटते.’ बाबीलची ही पोस्ट पाहून चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे की बाबीला असे काय झाले की हे लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ