बाहूबली फेम अभिनेत्याचा आधारस्तंभ हरपला! वडीलांच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Nassar Father Mehboob Basha Died: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून (South Film Industry) एक दु:खद बातमी समोर आली आहे. साउथचे प्रसिद्ध अभिनेते आणि बाहुबली सिनेमातील नासर यांचे वडील महबूब बाशा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मेहबूब बाशा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी चंगेलपेट येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

वडिलांच्या निधनाने अभिनेता नासर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. साउथ इंडस्ट्रीतील कलाकरांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहेत. बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी मेहबूब बाशा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया