BJP | विविध क्षेत्रातील सुमारे 200 महिलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश

BJP : वडगाव शेरी व कॅन्टोन्मेंट भागातील सुमारे 200 महिलांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक तसेच कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा समावेश होता.

श्यामा जाधव (Shyama Jadhav), प्रीती शिरीष काकडे (Preeti Shirish Kakade) तसेच प्रीती भट्टी पाटील यांच्या पुढाकाराने वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या तसेच पुणे महिला आघाडी शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गौतमी देवस्थळी (अभिनेत्री), साक्षी कपूर (अध्यात्मिक गुरु), प्रेमाताई मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ