BS Yeddyurappa | राजकारणात खळबळ : भाजपच्या मातब्बर नेत्याच्या विरोधात पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (sexual harassment) केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईनं गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री (BS Yeddyurappa) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?