Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीचा सर्व ४८ जागांचा फॉर्म्युला जाहीर, ठाकरे गटाला मिळाल्या सर्वाधिक २१ जागा

अखेर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस १० आणि काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही (Nana Patole) यांच्या उपस्तितीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटप जाहीर केला.

काँग्रेसच्या १७ जागा कोणत्या?
नंदूरबार
धुळे
अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमूर
चंद्रपूर
नांदेड
जालना
पुणे
मुंबई उत्तर मध्य
उत्तर मुंबई
सोलापूर
कोल्हापूर
रामटेक
लातूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जागा कोणत्या?
बारामती
शिरुर
सातारा
भिवंडी
दिंडोरी
माढा
रावेर
वर्धा
अहमदनगर दक्षिण
बीड

शिवसेना ठाकरे गटाच्या २१ जागा
कोणत्या?
दक्षिण मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई (North West)
मुंबई ईशान्य
जळगाव
परभणी
नाशिक
पालघर
कल्याण
ठाणे
रायगड
मावळ
धाराशीव
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
बुलढाणा
हातकणांगले
छत्रपती संभाजीनगर
शिर्डी
सांगली
हिंगोली
यवतमाळ- वाशिम

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला