गंगाखेड : हा चौक ओळखला जाणार “जय श्रीराम चौक” नावाने

गंगाखेड/विनायक आंधळे – रायगड मित्र मंडळाच्या (Raigad Mitra Mandal) वतीने गंगाखेड (Gangakhed) शहरातील रायगड चौक (Raigad Chowk) मार्गात 11 डिसेंबर 2022 रोजी जय श्रीराम चौक’ (Jai Shri Ram Chowk) पाटीचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम (Vishal Kadam) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल सातपूते, जितेश गोरे, बाळू स्वामी, पम्मू स्वामी, संजय (लाला) अनावडे, सचिन जाधव, रामेश्वर भोसले, रजत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश मुंडे, सुरेश कोरडे, आमोल खटिंग, गजानन गिरी, रंगनाथ वाळके, विठ्ठल जाधव, गोविंद राॅकेले, सोपान निळे, गोविंद डमरे, प्रमिल भालेराव, करण धापसे, परमेश्वर कदम, सोपान नागेशी, सुनील लांडगे, गोपाळ कोरडे, आकाश धापसे, आमोल उदारे, गोविंद मोहीते, सोनू मोरे, प्रविन डोंगरकर, किरण घोबाडे, निलेश टोम्पे, ज्ञानेश्वर कोल्हे, बाळराज बोबडे, अतुल स्वामी, रमेश वाळके, आकाश बनसोडे वैभव डिगोळे, वैभव येलुरे, अभय चव्हाण व समस्त रायगड निवासी रायगड चौक गंगाखेड यांनी विशेष परिश्रम घेतले.