हद्द झाली : प्रवाश्यांनी भरलेल्या धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर से*क्स, VIDEO व्हायरल

हाथरस  –  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत (Hathras Bus Conductor Viral Video) आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस डेपोच्या बसमध्ये एका कंडक्टरने (वाहक) प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवत असल्याचे दिसत आहे. बसमधील एका प्रवाशाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाइलमध्ये शूट केली.

याप्रकरणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने संबंधित कंडक्टरचा आणि चालकाचा करार रद्द केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.लोकसत्ताने ‘फ्री प्रेस जर्नल’च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हाथरस डेपोची बस लखनऊच्या दिशेनं जात होती. यावेळी धावत्या बसमध्ये कंडक्टर प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवत होता. एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये, कंडक्टर बसच्या मागील सीटवर प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. दोघंही अंगावर ब्लँकेट पांघरून हे गैरवर्तन करत आहेत. ही घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचं बोललं जात आहे.