विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

मुंबई – काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवारांने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले.

निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?: नाना पटोले

Next Post

आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही!: नाना पटोले

Related Posts
राहुल गांधी जी यांच्यामध्ये देवाचं रुप आहे असं वाटतं - ॲड. यशोमती ठाकूर

राहुल गांधी जी यांच्यामध्ये देवाचं रुप आहे असं वाटतं – ॲड. यशोमती ठाकूर

शेगाव  – मला लोकांनी सांगितलं, राहुल गांधी जी एक निरागस व्यक्ती आहेत, ही व्यक्ती बिल्कुल पाण्यासारखी स्वच्छ आहे.…
Read More

Pune : शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थेच्या अनुषंगाने बदलांचे आदेश जारी

Traffic and Parking in Pune City : पुणे शहरातील येरवडा वाहतूक विभाग, हडपसर, खडक, डेक्कन, भारती विद्यापीठ आणि…
Read More
'यापुढे कोणतीही जबरदस्ती मैत्री किंवा नाते असणार नाही', रिषभ पंतचा रोख कुणाकडे?

‘यापुढे कोणतीही जबरदस्ती मैत्री किंवा नाते असणार नाही’, रिषभ पंतचा रोख कुणाकडे?

Rishabh Pant Cryptic Post: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतने शनिवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक संदेश पोस्ट…
Read More