Katrina Kaifची क्रेझ… व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर सर्वाधिक फॉलोअर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड केला नावावर

Whatsapp Channel Followers: अगदी काहीच दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल हे नवीन फिचर (Whats App Feature)व्हॉट्सअ‍ॅपवर समाविष्ट झालंय. या फिचर अंतर्गत असंख्य माध्यमांनी, सेलिब्रिटींनी स्वतःचं चॅनल उघडलं आहे. या चॅनलच्या माध्यमातुन आता असंख्य सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतात.

अशातच अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर उघडताच नवा रेकॉर्ड तिच्या नावावर केलाय. कतरीनाने व्हॉट्सअ‍ॅप चॅनल उघडताच तिचे 15.3 मिलियन फॉलोअर्स झाले. त्यामुळे कतरिना कैफ व्हॉट्सअ‍ॅप चॅनलची सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री ठरली. अगदी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग आणि गायक/रॅपर बॅड बनी यासारख्या जागतिक व्यक्तींना तिने मागे यात मागे टाकलंय.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा