Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

Loksabha Election Dates: बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

सात टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रात एकूण 5 टप्यात निवडणुका होणार आहे. यामध्ये 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे