Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar On Nilesh Lanke | अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवली आहे. कालच त्यांनी पुण्यातील कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान, आता अजित पवारांनी निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) शरद पवारांशी वाढलेल्या जवळीकतेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, निलेश लंके जाऊ शकत नाही. त्याला जायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याच्यामुळे राजीनामा देऊन कोणालाही कोठेही जाता येतं. वास्तविक निलेशला पक्षात मी घेतल. निलेशला मनापासून आधार दिला. विकास कामांसाठी मी त्याला प्रचंड निधी दिला होता. कालच माझ्याकडे तो आला होता. काही गोष्टी त्याला मी नीट समजून सांगितल्या. मात्र, काही लोकांनी त्याच्या डोक्यात हवा घातलेली आहे की, तू खासदार होशील. मात्र, अस काहीही नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?