Murlidhar Mohol | पुणेकरांचे मतदानरूपी कर्ज हे कामाच्या स्वरुपातून व्याजासहीत परत करणार

Murlidhar Mohol | “पुणेकर कर्ज स्वरुपात मला मतदान करतील. मी त्यांचे हे कर्ज हे कामाच्या स्वरुपातून व्याजासहीत परत करणार”, अशी ग्वाही पुणे लोकसभा मतदार संघाचे माहेटीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मुरलीधर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी ते प्रसार मध्यमांशी बोलत होते.

मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले, “देशातील सर्वोत्तम शहर पुण्याला बनवण्याची संधी मला मिळत आहे. याचं मला समाधान आहे. मताधिक्य मिळणं किंवा निवडणूक जिंकणं यापेक्षा महत्वाचं आहे की, त्यानंतर मिळालेल्या जबाबदारीचं भान आतापासून आहे. प्रत्येक पुणेकर मतदारांची काहीतरी अपेक्षा आहे. आज पुणेकर कर्ज स्वरुपात मला मतदान करतील. मी त्यांच्या अपेक्षा, कर्ज हे कामाच्या स्वरुपातून व्याजासहीत परत करणार“, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ