‘मीच नेहमी चुकीच्या लोकांना डेट केलंय, तुम्हाला…’? तरुणाईला खमक्या शब्दांत Neena Guptaनी ऐकवलं

Neena Gupta: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नीना गुप्ता त्यांच्या स्पष्टवक्ते आणि बोल्ड शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. देशातील प्रत्येक मुद्द्यावर अभिनेत्री मनमोकळेपणाने बोलत असते.

आता अलीकडील संभाषणादरम्यान, अभिनेत्रीने युवकांना रिलेशनशिप विषयावर स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. तुम्ही मला जर नात्यांवर काही प्रतिक्रिया द्यायला सांगाल तर त्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. असे नीना गुप्ता म्हणतात. मीच माझ्या आयुष्यात चुकीच्या माणसांना डेट केले आहे. त्यामुळे त्याविषयी मी खूप काही वेगळं सांगून जाईल.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा