अवघ्या 99 रुपयांत टू व्हीलर सर्व्हिसिंग,आजच या संधीचा फायदा घ्या

दुचाकीचे शहर म्हणजे पुणे अशी पुण्याची आता ओळख होत आहे. जगात सर्वाधिक दुचाकी पुण्यात असतील. त्यामुळे पुणेकरांना दुचाकीबद्दल विशेष प्रेम आहे. ते त्यांच्या गाडीची अतिशय काळजी घेतात, वेळोवेळी सर्व्हिसिंग करतात पण सर्व्हिसिंग करताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, कारण प्रश्न पडले नाहीतर तर ते पुणेकर कुठले, त्यामुळे पुणेकर आता त्यांची गाडी सर्व्हिसिंग होताना अगदी एका क्लिकवर पाहू शकता, आता तुम्ही विचार कराल हे अति होतय हे कसं शक्य आहे, तर मित्रांनो हे शक्य आहे.

पीक पार्ट स्मार्ट गॅंरेजमुळे, पीक पार्ट ही भारतातील प्रसिद्ध अशी दुचाकी वाहनांना सर्व्हिसिंग करणारी एक नावाजलेली कंपनी आहे. या कंपनीने नुकतेच त्यांचे स्मार्ट गॅंरेज पुण्यातील कोंढवा भागातील शांतीनगर सोसायटी जवळील परिसरात सुरू झाले आहे. पीक पार्ट  यांचे मुंबईत देखील गॅंरेज आहे, या बरोबरच भारतातील काही मेट्रोसिटीमध्ये देखील त्यांचा विस्तार आहे. कोंढवा येथील वर्धमान मोटार यांनी पीक पार्ट सर्व्हिसिंग सेंटर सुरू केले आहे.

14 फेब्रुवारी रोजी या सर्व्हिसिंग सेंटरचे उद्घाटन झाले. अत्याधुनिक सुख-सुविधा आणि तंत्रज्ञान वापरुन तुमची दुचाकी सर्व्हिसिंग केली जाणार आहे. तसेच सध्या ट्रेडिंग असलेल्या इलेक्ट्रॉनिक बाईक देखील सर्व्हिसिंग केल्या जाणार आहेत. ते ही अगदी माफक दरात. सध्या अवघ्या 99 रुपयांत ते दुचाकी सर्व्हिसिंग देत आहेत. या संधीचा फायदा आपल्या वाचकांना देखील मिळणार आहे. यासंधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही 9673652000 या नंबरवर संपर्क करू शकता.

वर्धमान मोटार्सचे संचालक पुनीत बेदमुथा सांगतात , पीक पार्ट एक खात्रीशीर सर्व्हिसिंग देणारी कंपनी आहे, अनेकदा आपण ज्या गाडीची कंपनी आहे त्या कंपनीच्या सर्व्हिसिंग सेंटरला गाडी अगदी विश्वासाने देतो पण खरचं आपली गाडी सर्व्हिसिंग करतात का? हा देखील प्रश्न असतो पण पीक मार्टमध्ये जेव्हा तुम्ही गाडी सर्व्हिसिंग देता तेव्हा तुमची गाडी सर्व्हिसिंग होत असताना अगदी तुम्ही लाईव्ह पाहू शकता. तुम्हाला एक लिंक येते आणि त्याद्वारे तुम्ही तुमची गाडी सर्व्हिसिंग होताना पाहू शकता. त्यामुळे आजच सर्वानी या संधीचा फायदा घ्यावा.