Nilesh Lanke | निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी निलेश लंके यांनी हा निर्णय घेतला आहे. महायुतीतून ही जागा भाजपकडे गेली आहे.

निलेश लंके ( Nilesh Lanke) यांच्या प्रवेशावेळी शरद पवार, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे उपस्थित होते. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा प्रवेशाचा सोहळा पार पडला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार