Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

NCP Party and Symbol : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाच्या हाती गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर काय निकाल लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता अजित पवारांचा (Ajit Pawar) गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने (Election Comission) दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

जामीनावर बाहेर असलेल्या निलेश घायवाळ गुंडाकडून मंत्रालयात रिलबाजी, सामान्य माणूस मात्र मंत्रालयाबाहेर रांगेत उभा

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?

Rajya Sabha Election 2024 | भाजप राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत; विरोधक धास्तावले