अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

Nikhil Wagle On Lalkrishna Advani Bharat ratna award | लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनीही अडवाणी यांचे अभिनंदन केले आहे. मात्र पत्रकार निखील वागळे यांनी यावरुन पंतप्रधान मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांना गमतीशीर टोला मारत टीकास्त्र सोडले आहे.

 

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, अशी फेसबुक पोस्ट करत निखील वागळे यांनी नरेंद्र मोदींच्या निर्णयावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महेश गायकवाड यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस