गणेशजयंती निमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेशजयंती निमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'कडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Ganesh Jayanti: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेश जयंतीनिमित्त येत्या मंगळवारी (दि. १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना गणेश भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन (Punit Balan) यांनी केले आहे.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ परिसरात हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. मंगळवारी सकाळी ८ ते ९ दरम्यान भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वा. ले. जनरल. डी. बी. शेकटकर यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करण्यात येणार आहे. दु. १२.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान भजन सेवा असणार आहे. सायंकाळी ४ ते ५.३० वाजता बी. व्ही. आय. पुणे यांच्यातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट परिसरात अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ६ ते ७.४५ वाजण्याच्या सुमारास श्रींचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता गिरनार शक्तीपीठाचे पिठाधीश महेशगिरी बापू महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. रात्री ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान शंकर महाराज भजनी मंडळ यांच्यावतीने भजन संध्या कार्यक्रम होणार असल्याची माहिती उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? Supriya Sule यांनी केलं भावनिक राजकारण सुरु

पाकिस्तानात राजकीय संघर्ष झाला सुरु; निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप

Test Cricket | ‘पुस्तकावर धूळ साचली म्हणून…’ निवड न झालेल्या भारताच्या वेगवान गोलंदाजाची सूचक प्रतिक्रिया

Previous Post
येत्या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवकांसाठी 'युवकांचा सर्वांगीण विकास' हेच धोरण राबवणार - अजित पवार

येत्या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘युवकांचा सर्वांगीण विकास’ हेच धोरण राबवणार – अजित पवार

Next Post
मिंधे आणि पवारांप्रमाणे चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती

मिंधे आणि पवारांप्रमाणे चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती

Related Posts
मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या !:- नाना पटोले

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या !:- नाना पटोले

मुंबई –महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे…
Read More
सुषमा अंधारे - रुपाली चाकणकर

चाकणकरांना दोन वेळा फोन केला, पण त्यांनी तो उचलला नाही; सुषमा अंधारे यांचा आरोप

मुंबई : राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली तरी राज्य महिला आयोगाकडून…
Read More