भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी प्रतिक कर्पे यांची निवड

pratik karpe

मुंबई : भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची पक्षाकडून आज घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणी पदी भाजपा मुंबई सचिव व शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांची निवड करण्यात आली.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, या निवड प्रक्रियेत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपा मुंबई सचिव व शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिक कर्पे व्यवसायाने चार्टड अकाउन्टट आहेत.

त्याप्रसंगी प्रतिक कर्पे म्हणाले की, आज भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी माझी निवड करण्यात आली. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावीन, तसेच पक्षाने आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळाच्या कार्यकर्त्यांपासून ते नागरिकांपर्यंत पोहोचत पक्ष बळकटीसाठी व राष्ट्रीय विचारधारेसाठी , हिंदुत्वासाठी सदैव तत्पर असेल असा विश्वास प्रतिक कर्पे यांनी व्यक्त केला.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=VXLA02VlqHA

Previous Post
Jaynt Patil

जे राजकारण सुरू आहे ते बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे – जयंत पाटील

Next Post
अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात... आम्ही कुणाला घाबरणार नाही - नवाब मलिक

‘नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’

Related Posts
भर रस्त्यावर गर्लफ्रेंडला गाडीवर बसवून किस करणं तरुणाला पडलं महागात, आला पोलिसांच्या निशाण्यावर!

भर रस्त्यावर गर्लफ्रेंडला गाडीवर बसवून किस करणं तरुणाला पडलं महागात, आला पोलिसांच्या निशाण्यावर!

viral Video | तुम्ही सोशल मीडियावर अनेक प्रकारचे लोक पाहिले असतील, या लोकांच्या मनातून खऱ्या आयुष्यातील भूत काढता…
Read More
नवीन कायदा आणून दूध भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल : विखे-पाटील

नवीन कायदा आणून दूध भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल : विखे-पाटील

शिर्डी –  शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घेत आहे. गो आयोग स्‍थापन करण्‍यात आल्‍याने  …
Read More
Rohit_Sharma-Mohammad_Hafeez

पैशामुळे टीम इंडियाला मानसन्मान मिळतो; मोहम्मद हाफिजने पुन्हा गरळ ओकली 

लाहोर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. भारतीय संघ (Indian team)…
Read More