रणवीर सिंगचे न्यूड फोटो सोशल मिडीयावर व्हायरल; लोकं म्हणाले डोकं फिरलंय त्याचं

मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Bollywood actor Ranveer Singh) त्याच्या स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याची अतरंगी स्टाईल चाहत्यांना खूप आवडते, पण अनेकवेळा तो यासाठी ट्रोलरच्या निशाण्यावरही येतो. रणवीर त्याच्या फॅशन स्टाइलवर खूश असून लोकांच्या बोलण्याकडे तो लक्ष देत नाही. यावेळी रणवीरने आपल्या फोटोशूटने इंटरनेटवर अधिराज्य गाजवले आहे.

दरम्यान, रणवीरने एका मासिकासाठी कपडे न घालता फोटोशूट केले आहे (Ranveer has done a nude photo shoot). रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरने मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले आहे (Ranveer has done a nude photoshoot for a magazine), जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरने पुन्हा एकदा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

 

 

वेगवेगळ्या पोज फोटोंमध्ये रणवीर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. रणवीरने या मासिकाशी त्याच्या चित्रपटांबद्दलही चर्चा केली आहे. फोटोंसोबत रणवीरची मुलाखतही दाखवण्यात आली आहे. फोटोंमध्ये रणवीर बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. रणवीरच्या काही चाहत्यांना त्याचे हे फोटोशूट आवडले आहे, तर काही लोक ट्रोल करत आहेत.