गणित बदलले; मातब्बर नेत्याने केला अजित पवारांच्या गटात प्रवेश  

Suresh Patil – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीत एरंडोलचे माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. भविष्यात एरंडोल मतदारसंघात व शहरात पक्षाच्या संघटनवाढीसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार डॉ. सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, प्रदेश सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, अमित पाटील, रमेश राजाराम पाटील, अरविंद मानकरी, रविंद्र पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर