कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे – अजित पवार

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान योग्य निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान महोदयांचे आभार मानले आहेत.

शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्रसरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी शिवाय लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले – नवाब मलिक

Next Post

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

Related Posts
सत्तेतल्या लोकांमध्ये देशाचा विचार करण्याची क्षमता नाही- राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार

सत्तेतल्या लोकांमध्ये देशाचा विचार करण्याची क्षमता नाही- राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार

Sharad Pawar: आज जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे देशाचा विचार करण्याची ताकद नाही. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जातात देशाचा…
Read More
सोलापूरकरांचा अपेक्षाभंग! Solapur मधील एकाही लोकप्रतिनिधीला मिळाले नाही मंत्री पद

सोलापूरकरांचा अपेक्षाभंग! Solapur मधील एकाही लोकप्रतिनिधीला मिळाले नाही मंत्री पद

Maharashtra Cabinet Expansion : नागपूरच्या राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 3.0 सरकारचा राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More

मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड करुन १९९३ साली समीर वानखेडे यांनी दस्ताऐवज बदलले – मलिक

मुंबई – समीर वानखेडे याने मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड करुन १९९३ साली दस्ताऐवज बदलले. तेथील रजिस्टर देखील गहाळ…
Read More