Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा

Uddhav Thackeray | आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी राष्ट्रीय राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या खुलास्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते. पण भाजपनं मला माझ्याचं लोकांसमोर खोटं पाडलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे पंत्परधानपदासाठी इच्छुक- संजय राऊत
दरम्यान, उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील. महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असे लक्षवेधी वक्तव्य शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला