जगात भारी virat kohli! वनडेत शतकांची पन्नाशी पार करत 23 वर्षानंतर सचिनचा विश्वविक्रम मोडला

Virat Kohli Broke Sachin Tendulkar Records : विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात वनडे क्रिकेटमधील आपले 50 वे शतक ठोकले. त्याने ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर अजून एक मोठा इतिहास रचला. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये 50 शतके ठोकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचे वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम 23 वर्षानंतर मोडला. सचिनने 2012 मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरूद्ध आपले 49 वे वनडे शतक ठोकले होते.

विराटने 113 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. टीम साउदीच्या गोलंदाजीवर डेवॉन कॉनवेच्या हातून विराट बाद झाला.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…