अजित पवारांचा वानखेडेवर एन्जॉय! भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी हजेरी

IND vs NZ Semi Final: मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअममध्ये सध्या वर्ल्डकपमधील पहिली सेमीफायनल सुरु आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघांमध्ये हा सामना होत आहे. या सामन्यावर भारताची पकड मजबूत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या झंझावाती खेळीनंतर विराट कोहलीने विक्रमी शतकी खेळी केली.

सामना रंजक होणार असल्यानं याचा आनंद लुटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपले सहकारी प्रफुल्ल पटेल यांच्यासह हजेरी लावली. तसेच बीबीसीआयचे सचिव जय शहा आणि खजिनदार आशिष शेलार हे देखील सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित आहेत. बॉलीवूडच्या मंडळींनीही या सामन्यासाठी आपला वेळ दिला आहे. कियारा अडवाणी पती सिद्धार्थ मल्होत्रासह उपस्थित होती. तर रणबीर कपूर, विराटची पत्नी अनुष्का शर्माही स्टँड्समध्ये दिसले.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…