सलमानच्या घरी धमकीचं पत्र कुणी पाठवलं? समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

salman khan

पुणे – अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) याला धमकी देणारे एक पत्र समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. सलमानचे वडील सलीम खान यांना घराजवळच्या बाकड्यावर सापडलेलं पत्र तिथं ठेवणाऱ्या लोकांचा माग काढण्यात पोलिसांना यश आलंय.

पंजाबमधील गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील (Sidhu Musewala murder case) संशयित तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई (Action under Mocca Act) केल्यानंतर फरार झालेला गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल (Siddhesh Kamble alias Saurabh Mahakal) याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. याच चौकशीदरम्यान हा खुलासा झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाकाल हा बिष्णोई टोळीचा (Bishnoi tribe) सदस्य आहे. महाकाळने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने (Vikram Barad) तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान (Salim Khan) यांच्यापर्यंत पोहचवलं. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते.

 

Previous Post
Asaduddin Owaisi - uddhav thackeray

एमआयएमच्या मतांमुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित ?

Next Post
Anil Bonde

महाविकास आघाडीतला एक संजय जाणार, भाजपाच्या अनिल बोंडे यांचा दावा

Related Posts
चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट – चंद्रशेखर बावनकुळे

Mumbai – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा…
Read More
Men's Hockey World Cup: जाणून घ्या यापूर्वी झालेल्या 14 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी कशी होती 

Men’s Hockey World Cup: जाणून घ्या यापूर्वी झालेल्या 14 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी कशी होती 

Indian Hockey Team: 15 व्या हॉकी विश्वचषकाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी चार सामने झाले, ज्यामध्ये भारतीय…
Read More
David Warner:

David Warner: वॉर्नरचे 100 व्या कसोटीत शतक, अनेक विक्रम मोडीत काढले

 David Warner:  ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीत  डेव्हिड वॉर्नरने खास कामगिरी केली आहे. त्याने आपल्या 100व्या…
Read More