तीन वर्षांपासून बॉयफ्रेंडसोबत राहणाऱ्या ३७ वर्षीय श्रुती हासनला आता करायचं नाही लग्न

Shruti Hasan : श्रुती कमल हासन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि गायिका आहे आणि दिग्गज अभिनेते कमल हासन आणि सारिका ठाकूर (Actors Kamal Haasan and Sarika Thakur) यांची मुलगी आहे. श्रुती गेल्या ३ वर्षांपासून शंतनू हजारिकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या श्रुतीला लग्नाचीच भीती वाटते.

श्रुतीनेच तिच्या ताज्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. यासोबतच लग्नाच्या अफवा श्रुतीने फेटाळल्या आहेत. ती म्हणाली की ती रिलेशनशिपमध्ये आहे पण तिला लग्नाची भीती वाटते, त्यामुळे लग्न करण्याचा तिचा कोणताही विचार नाही.

अभिनयाव्यतिरिक्त, ती एक अप्रतिम गायिका आहे आणि थेवर मगन (1992) , चाची 420 (1997) , हे राम (2000) , लक (2009) इत्यादींसह अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका म्हणून गायली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी