JNU | जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र’ उभारणार, महायुती सरकारचा मोठा निर्णय

JNU | एकेकाळी ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा राजधानी नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये देण्यात आल्या होत्या. प्रत्येक सच्चा भारतीय त्यामुळे हादरला होता, व्यथित झाला होता. पण आज आपली मान अभिमानानं ताठ व्हावी असं पाऊल त्याच जेएनयूमध्ये (JNU) महायुती सरकारने उचलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभ्यास करता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

महायुती सरकार जेएनयूमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र’ स्थापन करणार आहे. त्यासाठी सरकारनं १० कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी दिली आहे, या केंद्रातून मराठी भाषेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका, मराठा साम्राज्याची सामरिक व्यूहरचना, किल्ले आणि तटबंदी यामध्ये पदवीसह थेट पीएचडीही करता येईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला