‘त्या’ दिवशी शरद मोहोळ गाफील कसा राहिला? भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले नेमके कारण

Bhanupratap Barge Revels Untold Truth | कातिल सिद्दीकी हत्या प्रकरणातून शरद मोहोळ (Sharad Mohol) निर्दोष कसा सुटला? तुरुंगात असताना शरद मोहोळला काही एजन्सीजने मदत केली का? शरद मोहोळ गाफील कसा राहिला? शरद मोहोळ हत्या प्रकरणात वकिलांना झालेली अटक योग्य आहे का? शरद मोहोळला संदीप मोहोळचे गुन्हेगारी जगतातील साम्राज्य का राखता आले नाही ? शरद मोहोळबाबतच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांची आझाद मराठीला दिलेली मुलाखत जरूर पहा.